hair drying in sunlight for Vitamin D my morning routine for stop hair loss @Reena’sफंडा Ep no 50
#haircare #reenasफंडा #longhairs #pune #marathi #punekar #longhaircare #haircaretips #viralvideo #hair #hairplay #hairplaying #@Reena’sफंडा #sunlight #vitamine #vitamind #mymorningroutine2022 #recentlyuploaded #newtoyou #newvideos #realsound #realrapunzel #stophairfall #stophairfallnaturally #stophairloss #shinyhair #naturalhair
करू शकता. याने ना तुमच्या केसात कोंडा होणार, ना सोरायसिस. तुमचे केस होतील लांब.
शरीरात व्हिटॅमिन D कमी जाले तर केसगळतीचे प्रमाणही वाढू लागते. केसांसाठी अनेक चांगल्या गोष्टी पोटात जाणे आवश्यक असते. त्यापैकीच एक आहे व्हिटॅमिन D. जर तुमच्या शरीरात त्याचे प्रमाण कमी झाले तर तुम्हाला केसांच्या तक्रारी जाणवू लागतात. केस गळती हे त्यापैकीच एक आहे.आधी केसांची गळती अगदी कमी असते. पण कलांतराने केसगळतीचे प्रमाण वाढते आणि मग चिंतेचे कारण बनते.लांब केस मिळवण्यासाठी बाजार वेगवेगळे प्रॉडक्ट्स असतात. पण या प्रॉडक्टमुळे तुम्हाला फायदा होईलच असं काही गरजेचं नाही. जर तुम्हालाही लांब केस हवे असतील, त्यासाठी डोक्यातील ब्लड सर्कुलेशन वाढवावं लागेल.
वेगवेगळ्या रिसर्चमधून हे समोर आलं आहे की, डोक्याच्या त्वचेमध्ये चांगलं सर्कुलेशन गरजेचं आहे. याने केस वेगाने वाढण्यासही मदत मिळते. ब्लड सर्कुलेशन जर योग्य राहीलं तर केसांसाठी आवश्यक पोषक तत्त्वांचीही वाढ होते. तसेच वेगवेगळ्या समस्यांपासूनही सुटका मिळते.
वीडियो आणि माहिती आवडली असेल तर,
Reena’sफंडा
या चैनल ला लाइक, शेयर आणि सब्सक्राइब जरूर करा.